एलर्जी, एलर्जी टेस्ट और एलर्जी पैनल =====
एलर्जीकण
 • allergy test, treatment, doctors in indore and india , asthma symptoms, tb test, tb doctor specialist

एलर्जी कण अतिसुक्ष्म असतात ते लक्षणाची शुरूवात करतात | एलर्जी कणाला साधारणतः डोडयानी पाहिले जावु शकत नाहीं या काणाना पहासाठी सुक्ष्मदर्शीची आवश्यकता असते | जर आम्हाला एलर्जी कणा विषयी माहिती असली की कुठल्या कणामुड़े आम्हाला एलर्जी आहें तर आपण स्वत:ला याच्या पासुन वाचु शकते |

पराग कण धुड़ीतले कीड़े, बुरशीचे कीड़े, बियाणे किटकुल, आणि पशुचे केस इत्यादि एलर्जी कण आहें | ह्या कणाणा व्यावहारिक रूपाणे टाडने शक्य नाही आहें म्हणुन एलर्जी टेस्ट करुण वैक्सीन (लस) बनवुन आजार पासुन मुक्ति मिडवल्या जाऊ शकते |


ऍलर्जी चाचणी
 • skin allergy test, allergy test, allergy doctor in indore, indore, bhopal, india, Skin Prick method, allergy test method

SPT: Skin Prick Test (त्वचाला सुई द्वारे पाडलेले छिद्र परीक्षण):- त्वचावर केलेले खुप जुनया पध्दांतची एलर्जी टेस्ट आहें ज्यामध्ये खुप जास्त त्रास होते |
ह्या परीक्षण स्वस्त आणि गोल्ड स्टेंडर्ड आहें परंतु त्रासा मुड़े लहाण मुलांवार याचा प्रयोग नाही केल्या जाऊ शकत आणि चर्म रोगीवर पण याचा प्रयोग नाही करू शकत |

 • blood, blood allergy test, Serum Allergy Test, allergy test machine, blood allergy test in indore, bhopal, gwalior, ujjain, khargone and india

Blood Allergy Test (रक्ता ने एलर्जी परीक्षण):-हे एलर्जी परीक्षण अचुक, म्हाग आहे ह्या टेस्टला दोन ते तीन दिवसचा वेड लागतो |


एलर्जी पैनल
 • blood, blood allergy test, Serum Allergy Test, allergy test machine, blood allergy test in indore, bhopal, gwalior, ujjain, khargone and india paithology leb, allergy doctor, hair transplant doctor

ब्लड एलर्जीचा खर्च एलर्जन (एलर्जी कणा) नंबरवर निर्भर करते ज्यासाठी एलर्जी टेस्टला विभिन्न पैनल मध्ये विभाजित केलेले आहें |

दमा आणि राहिनाइटिस प्रौढ पॅनेल यात समाविष्ट आहे |
फुलांतील पराग
मूस / बुरशीचे
धुळीचे कण
डोक्यातील कोंडा
किटक शेण

दमा आणि राहिनाइटिस बाळाला आणि मुलांसाठी पॅनेल यात समाविष्ट आहे |
फुलांतील पराग
मूस
धुळीचे कण
मेदयुक्त
अन्न

ददोड़े आणि पित्ताची संबन्धित: यात समाविष्ट आहे |
मेदयुक्त
फुलांतील पराग
मूस
धुळीचे कण
अन्न

वैयक्तिक ऍलर्जी
लस एलर्जी (वेक्सिन या टीकों से होने वाली एलर्जी)


निष्क्रियीकरण
 • best ashtma treatment, allergy doctor specialist, happy patient indore, bhopal, india

एलर्जीचे निष्क्रियकरण साठी खलील चारी पैकी किंवा एक या एका पेक्षाजास्त उपायचा प्रयोग केल्या जाऊ शकतो |
1. एलर्जी कणापासुन वाचने
2. औषधि
3. एंटी आई जी ई (IgE)
4. एलर्जी लस (वैक्सीन)

एलर्जी टेस्ट करुण एलर्जी कणाची माहिती करुण ह्या एलर्जी कणापासुन स्वता’ला वाचुव शकल्या जाऊ शकते आणि हयाचे निदानासाठी वैक्सीन सुध्दा बनवल्या जावु शकते म्हणुन एलर्जी टेस्ट करणे फार महत्वाचे आहें |


मी आपले एलर्जी चाचणी कसे करू ?
 • allergy test tube, serum tube, blood test in indore madhya pradesh, best doctors ind ia, doctors in indore
मी आपले एलर्जी चाचणी कसे करू ? ह्ये फार सोपे आहे -

पैथालाजी किंवा दवाखाण्यात जावुन आपले 8 ते 10 ml ब्लड काडुन त्यामधले पारदर्शी पदार्थ सिरम काडुन वेक्युटेनर शीशी मध्ये भरून
आमच्या पत्यावर पाठवुन देणे |
आपले कोरियर संबंधी माहिती एवं आणि मोबाइल नंबर आम्हाला SMS करा आणि आजार संबंधी विवरण पत्र डाऊनलोड करुण त्याचे प्रिंट काडुन त्यामध्ये आपली सर्व माहिती भरुण अवश्य पाठवुन देणे |

आपले सैंपल मिडाल्या नंतर सेंटर द्वारे आपल्याशी संपर्क साधला जाईल त्यानंतर आपण आपले एलर्जी टेस्टचे शुल्क बैंक खात्या मध्ये जमा करणे, बैंक संबंधी विषयी माहिती आमच्या सेंटर द्वारे आपल्याला पाठवल्या जातील |

कुठल्या ही प्रकाराची माहितीसाठी पहाटे 10 ते संध्या 5 च्या मध्ये आमच्या खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावे

पत्ता –
सोमवार ते शनिवार रविवार सुट्टी,
वेळ – 10 वाजता सकाळी ते 5 वाजता संध्याकाड पर्यंत
संपर्क साधा – 08889777077, 9424841786, +91-731-4041114, 4064786, 2566788
ई-मेल करा - custercare@bloodallergytest.com
आमचे वेबसाइट - www.bloodallergytest.com

आपल्याला फक्त ऐवढेच करायचे आहें :-
 • ऑनलाइन फॉर्म भरा
 • पॅनेल निवडा
 • 8-10 ml सिरम घ्या
 • कूरियर द्वारे आमचे जवढ़चे संग्रह केंद्रावर पाठवावे |
 • आपली टेस्ट रिपोर्ट आमच्या सेंटर द्वारे कूरियर किंवा ई मेल द्वारे आपल्या पर्यंत पाहोचवल्या जातील |


ऍलर्जीचे प्रकार

 • जेवणाची ऍलर्जी

  allergy test tube, serum tube, blood test in indore madhya pradesh, best doctors ind ia, doctors in indore food allergy, drug allergy, nose itching


 • लॅटेक्स ऍलर्जी

  latex allergy, dadode, pitti, blood allergy test, skin allergy test


 • बुरशीचे ऍलर्जी

  mold allergy test, fungle test, skin problem, skin itching, blood skin test


 • पाडलेले पशुन्ची एलर्जी

  allergy from pat animal, dog, cat, pairot, banny, fish, horsh, cow


 • त्वचाची एलर्जी

  skin allergy, skin allergy test, allergy test, blood allergy , blood test


 • कीट विषाची एलर्जी

  stinging insect allergy, insect allergy, insect bite


 • डोड़याच्या एलर्जी

  Allergic conjunctivitis, allergy from eyes, eyes allergy, red eyes, itching eyes, water eyes


 • दमा किंवा अस्थमाची एलर्जी

  asthma, dama, dma, asthma attack, heart attack, asthma from allergy, skin allergy


"GENUINE TEST by GENUINE METHOD by GENUINE PEOPLE" - Call Us +91 8889777077
Website Design by - Goldenstar.in